दिव्यांग नोंदणी

संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे

दिव्यांग नोंदणी

संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे

सूचना

ग्रामपंचायत स्तरावर गावातील सर्व दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात येत असून त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत ने स्वतंत्र दिव्यांग नोंदणी रजिस्टर ठेवण्यात आलेले आहे. परंतु सदरची सर्व माहिती मॅन्युअल असून तालुका व जिल्हा स्तरावर त्याचे एकत्रीकरण करताना अडचणी येत असून त्यात मोठ्या प्रमाणात वेळेचा अपव्यय होत आहे. त्याकरिता जिल्हा परिषद नाशिक चे दिव्यांग नोंदणी करिता स्वतंत्र वेबपेज तयार करण्यात आलेले असून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ला स्वतंत्र लॉगिन देण्यात आलेले आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या सर्व दिव्यांगांची नोंदणी करावयाची आहे. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीची सविस्तर माहिती भरून सोबत फोटो,आधारकार्ड, उत्पन्न दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे.